Happy Birthday Wishes in Marathi For Vahini | वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Vahini

 

 Happy Birthday Wishes in Marathi For Vahini 

happy birthday wishes in marathi for vahini
Happy Birthday Wishes in Marathi For Vahini 


वहिनी असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी...

भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी वहिनी मला मिळाली...

तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा...

हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली...

Happy Birthday Vahini


Birthday Wishes For Sister In Law In Marathi


प्रेमाची केली आमच्या भावावर तुम्ही अशी मोहिनी...

आम्ही म्हणायला लागलो तुम्हाला वहिनी...

आजच्या 30 वर्षाआधी पृथ्वीवर एक परी अवतरली आहे...

नशीबवान आहेत भाऊ ज्यांना ती मिळाली आहे...

सुंदरता आणि सद्गुणांनी परिपक्व आहेत आमच्या वहिनी...

काश प्रत्येक जन्मी मिळो ह्याच वहिनी...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी…!🎉जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले...

जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले...🪶

खरोखर भाग्यवान आहोत आम्ही जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली...✨

परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली....💫

हॅपी बर्थडे वहिनी.. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा...🎊


Birthday Wishes For Vahini In Marathi


birthday wishes for sister in law in marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनीसाठी...


वहिनी आहे सर्वांची प्यारी...

घरातील सर्वांची आहे राजदुलारी...

आला आहे वाढदिवस वहिनीचा...

म्हणून देतोय शुभेच्छा खूप सारी...!

Happy Birthday vahini


वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


लक्ष्मी ची मुरत...

आणि प्रेमाची सुरत...

माझ्या लाडक्या वहिनीला...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


वहिनी आहे आमची साधी भोळी...

पतीच्या सुखासाठी वाहते आहे संसाराची मोळी...

वहिनी आमची माझ्या लाळाची छान

ती आहे आम्हास आमच्या आई समान...

Happy Birthday Sister In Lawवहिनी आहे आमची साधी भोळी...

पतीच्या सुखासाठी वाहते आहे संसाराची मोळी...

वहिनी आमची माझ्या लाळाची छान

ती आहे आम्हास आमच्या आई समान...

happy birthday sister in law


माझ्या लाडक्या वहिनी...

आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुमचे...

कोणाची नजर ना लागो तुम्हास, 

नेहमी आनदी जीवन असो तुमचे...


Birthday Wishes For Sister In Law In Marathi


वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Vahini Birthday Wishes In Marathi

होळीचा रंग वहिनी !!

मैत्रीची संग वहिनी !!

प्रेमाचे बोल वहिनी

पाकळ्यांचे फूल वहिनी

हॅप्पी बर्थडे वहिनी..!


Birthday Wishes For Vahini In Marathi


पावसातून जेवढा ओलावा मिळत नाही...

तेवढा जिव्हाळा तुमच्या प्रेमात जाणवतो...

नात्यांमधील आपुलकीचा अर्थ तुमच्या सावलीत आल्यावर कळतो...

प्रिय वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉


भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,

पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात...

ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,

पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने...

हॅप्पी बर्थडे वहिनी...
Post a Comment

Previous Post Next Post