Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (best collection)

Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (best collection)


 -------------------Marathi Birthday Wishes for Brother,,, 😋Sister,,, 😋Friends & Family | वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा-------------------Happy Birthday Wishes in Marathi : या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी. ( Birthday Wishes in Marathi ) इथे तुम्ही बघू शकाल बहिणीसाठी,,, 😋भावासाठी,,, 😋आई – बाबांसाठी,,, 😋मित्रासाठी,,, 😋प्रिय व्यक्तीसाठी शुभेच्छा इमेजेस. आम्हाला आशा आहे या वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा ( Vadhdivsachya Hardik Shubhechha ) तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या वाढदिवस असलेल्या व्यक्तीसोबत शेअर करू शकाल.

वाढदिवस म्हणजे आनंदाची पर्वणी. वाढदिवसाची पार्टी मिळणार. आवडत्या व्यक्तीची भेट होणार. या सर्व गोष्टींचा आनंद काही निराळाच असतो. आणि त्यात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा देणे गरजेचे असते. इथे तुम्हाला १०० पेक्षा जास्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ( 100+ Vadhdivsachya Shubhechha Marathi ) वाचायला मिळतील. आणि त्या कश्या वाटल्या हे आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.-------------------कृपया लक्ष द्या: सर्व पानांवरील इमेजेस पाहून मगच आपण एखादी छानशी इमेज निवडावी अशी अपेक्षा आहे.. धन्यवाद!|


Happy Birthday Wishes in Marathi | Vadhdivasachya Shubhechha Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Happy Birthday Wishes for Best Friend in Marathi | Best Friend Birthday Wishes Marathi | मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes for Brother in Marathi | Brother Birthday Wishes in Marathi | भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes for Sister in Marathi | Sister Birthday Wishes in Marathi | बहिणीसाठी ताई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes for Wife in Marathi | Wife Birthday Wishes in Marathi | बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

 Happy Birthday Wishes for Husband in Marathi | Husband Birthday Wishes in Marathi | नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

 Funny Birthday Wishes in Marathi | Comedy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

Birthday Wishes for Girlfriend in Marathi | GF Birthday Wishes in Marathi | गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

 Birthday Wishes for Boyfriend in Marathi | BF Birthday Wishes in Marathi | बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

 Birthday Wishes for Son Daughter in Marathi | Mulala Mulila Birthday Wishes in Marathi | मुलासाठी मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes for Vahini in Marathi | Sister in Law Birthday Wishes in Marathi | वाहिनी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

 Birthday Wishes for Mother Father in Marathi | Aai Baba na Birthday Wishes in Marathi | आई साठी बाबा साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi | Vadhdivasachya Shubhechha Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी,,,

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी..

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी..

आणि त्या आठवणीने ✓आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..!

Happy Birthday!😋 🎂🎁🙂-------------------उगवता सुर्य तुम्हाला


आशीर्वाद देवो,,,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,,,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो..
वाढदिवसाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा..!🥳🤩-------------------संकल्प असावेत नवे तुझे,,,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,,,
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂🎂-------------------नवे क्षितिज नवी पहाट,,,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट..
स्मित हास्य तुमच्या चेहेऱ्यावर राहो,,,
तुमच्या पाठीशी लाखो सूर्य तळपत राहो..!-------------------Marathi Birthday Wishes------------------- 
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा,,,
उंच उंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा,,,
आपणास उदंड आयुष्य लाभू दे..
🥳🤩 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🥳🤩-------------------शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
🤩 Happy Birthday!🤩-------------------बर्थडे विशेस इन मराठी-------------------नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,,,
व नव्या सुखांनी,,, 😋नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
🤩 Happy Birthday!🤩-------------------Birthday Wishes Marathi-------------------तुला तुझ्या आयुष्यात सुख,,,आनंद व यश लाभो,,,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,,,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,,,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!🎂🎁🙂-------------------आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो,,,
पण त्यातली सगळीच नाती आपल्या लक्षात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात काही व्यवहाराची,,,
पण त्यातही कधी-कधी असं एखादं नातं आपण जोडतो,,,
जे आपल्याला नात्यांचा खरा अर्थ सांगतं !!
असंच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला,,,
वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना !!🥳🤩------------------- 
मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून,,,
मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा
हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो
तेवढा कोणताही दिवस वाटत नाही,,,
अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने ✓सफल होवून,,,
अंतरंग आनंदाने ✓भरून जावे हिच सदिच्छा…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!😋 🎁🎈

💃🕺-------------------दिवस आहे आज खास👌,,,
तुला🙎‍♂️ उदंड आयुष्य लाभो,,,
हाच मनी आहे ध्यास..
🍰वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🍰------------------- 
Birthday Caption in Marathi-------------------सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,,,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,,,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
!!!😋 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!-------------------आपणास रायगडासारखी श्रीमंती,,,
पुरंदरसारखी दिव्यता,,,
सिंहगडासारखी शौर्यता,,,
व सह्याद्रीसारखी उंची लाभो,,,
हीच शिवचरणी प्रार्थना..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा..!-------------------Happy Birthday Wishes for Best Friend in Marathi | Best Friend Birthday Wishes Marathi | मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
मी आशा करतो कि तुझा दिवस
प्रेम आणि हास्याने ✓भरलेला जावो..
व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..
माझ्या लाडक्या मित्राला
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..!-------------------Best Friend Birthday Wishes in Marathi------------------- 
!!😋 जय महाराष्ट्र !!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,,,
रायगडाची भव्यता,,, 😋पुरंदरची दिव्यता,,,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,,,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!-------------------वर्षाचे 365 दिवस..
महिन्याचे 30 दिवस..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,,,
तो म्हणजे तुझा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!😋 🎂🎁-------------------वाढदिवस येतो,,,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,,,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो,,,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो..
💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂-------------------जिवाभावाच्या मित्राला,,,
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा..!
🍰🎂 Happy Birthday 🎂🍰-------------------आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,,,
तुला उदंड आयुष्य लाभो,,,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो,,, 😋औक्षवंत हो,,,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂🎂-------------------ऐरोली कोळीवाड्याची शान…
सच्चा समाजसेवक…
मैत्री जपणारा…
सुखा-दुःखात साथ देणारा…
लोकांच्या हाकेला धावणारा…
आमच्या सर्वांचा लाडका…
भावासारखा….
किंगमेकर- ” किरण पाटील “
यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

🍰🎂💐-------------------परमेश्वराचे खूप खूप आभार,,,
की त्यांनी मला तुझ्यासारखा,,,
काळजी करणारा मित्र दिला..
तुला वाढदिवसानिमित्त
अनेक अनेक शुभेच्छा..!------------------- 
खास मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा – Birthday Wishes for Best Friend in Marathi-------------------हा फोटो बॅनर एडिट करा-------------------Happy Birthday Wishes for Brother in Marathi | Brother Birthday Wishes in Marathi | भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या यशामागील कारण,,,
आणि आनंदमागील आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!-------------------
 
Happy Birthday Wishes Marathi-------------------काही माणसं स्वभावाने ✓कशी का असेनात,,,
मनाने ✓मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे..
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!-------------------जल्लोष आहे गावाचा..
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा..
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास,,,
💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐-------------------Brother Birthday Wishes in Marathi------------------- 
रोज सकाळ🌞 आणि संध्याकाळ..
ओठावर 😊असतं तुझं नाव,,,
भाई अजून कोणी नाही तूच 🙎‍♂️आहेस आमचा अभिमान,,,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान..
🍰वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🍰-------------------भावापेक्षा चांगला मित्र
कोणी असूच शकत नाही..
आणि तुझ्या पेक्षा चांगला भाऊ
या जगात नाही..
दादा वाढदिवसाच्या
खूप खूप खूप शुभेच्छा..!😘-------------------भावा तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..

तुझ्या पाठिंब्याशिवाय
मी माझ्या आयुष्याची,,,
कल्पनाही करू शकत नाही..
नेहमी माझ्या,,,
सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.🙏🎂-------------------माझ्यासाठी मित्र,,, 😋आई-वडील,,,
अशा सर्वच भूमिका निभावणाऱ्या
माझ्या प्रेमळ भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!😋 😘🎁-------------------Birthday Wish in Marathi-------------------भाऊ माझा मला जिवाहून प्रिय आहे,,,
तुला उदंड आयुष्य मिळो,,,
हीच ईश्वरकडे प्रार्थना करीत आहे..
हॅपी बर्थडे भाऊ..!😘-------------------माझा आधार,,, 😋माझा सोबती..
जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो..
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!------------------- 
माझ्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तू जे काही कष्ट घेतलेस,,,
ते आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत..
त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद..
तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना..
!!!😋 वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दादा !!!-------------------मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा..
म्हणूनच तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा !!-------------------हिऱ्याप्रमाणे चमकत राहो,,,
आपल्या कर्तुत्वाची ख्याती..
स्नेह जिव्हाळ्याने ✓वृद्धिंगत व्हावी,,,
मनामनाची नाती…
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!-------------------भावापेक्षा जास्त जो माझा मित्र आहे,,,
ज्याच्याशी मी माझ्या मनातील सर्व गोष्टी शेअर करू शकतो,,,
जो मला नेहमीच आधार देतो आणि मार्गदर्शन करतो.
!!!😋 अशा माझ्या भावास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!-------------------वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,,,
कारण आज दिवसच तसा आहे.
आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे,,,
त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है,,,
!!!😋 हॅपी बर्थडे भावा !!!-------------------भाऊ नाहीस तू,,, 😋मित्र आहेस माझा..
हक्काचा लाभलेला..
माझ्या मित्रांपेक्षा जास्त मैत्री असलेल्या भावाला,,,
उदंड आयुष्य लाभो..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा..!-------------------पहा आणखी अश्याच वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा भावासाठी – Birthday Wishes for Brother in Marathi------------------- 
Happy Birthday Wishes in Marathi for Brother-------------------रोज सकाळ आणि संध्याकाळ
ओठावर असतं,,, 😋तुझं नाव,,,
भाई अजून कोणी नाही..
तूच आहेस आमचा अभिमान,,,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान..
!!!😋 वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!-------------------संकल्प असावेत नवे तुझे,,,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा..
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
दादा तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..!-------------------Happy Birthday Wishes for Sister in Marathi | Sister Birthday Wishes in Marathi | बहिणीसाठी ताई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
फूलों का तारों का सबका कहना है,,,
एक हजारों में मेरी बहना है..
माझ्या प्रिय बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!-------------------तू एक सुंदर व्यक्ती,,, 😋विश्वासू मैत्रीण,,,
आणि माझी खास बहिण आहेस..
तुझ्यामुळे माझे आयुष्य,,,
आनंदाने ✓भरून गेले आहे..
माझ्या गोड बहिणीला,,,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!------------------- 
Birthday Wishes in Marathi Sister-------------------व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!------------------- 
बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण,,,
कोणी नाही आणि
तुझ्या पेक्षा चांगली बहीण,,,
या जगात नाही..
माझ्या गोड बहिणीला,,,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. 💖🍰-------------------

मी खूप भाग्यवान आहे,,,
मला तू बहीण मिळाली,,,
माझ्या मनातील भावना समजणारी,,,
मला एक सोबती मिळाली,,,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,,,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस..
!!!😋 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !!!-------------------प्रत्येक जन्मी देवाने ✓मला
तुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा..
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!-------------------Sister Birthday Wishes in Marathi-------------------🤩 माझी ताई 🤩
आकाशात तारे आहेत जेवढे,,,
तेवढे आयुष्य असो तुझे..
कोणाची नजर ना लागो,,,
नेहमी आनंदी जीवन असो तुझे ..
🥳🤩 ताई तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.. 🎂🎉-------------------पहा आणखी अश्याच वाढदिवस शुभेच्छा बहिणीसाठी – Birthday Wishes for Sister in Marathi-------------------माझ्या प्रेमळ,,, 😋गोड,,,
काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे..------------------- -------------------Happy Birthday Wishes for Wife in Marathi | Wife Birthday Wishes in Marathi | बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने ✓फुललेला राहो,,,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,,,
जे पण जीवनात तुझ्या मागणे असेल
ते तुला विना मागता प्राप्त होवो..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !!!-------------------तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने,,,
आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने ✓बहरून आली..
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने ✓बहरून आले..
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने ✓सजून गेले..
आता आणखी काही नको,,,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स !😋 आणखी काही नको.. काहीच !
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !💝💐-------------------Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi-------------------कधी रुसलीस,,, 😋कधी हसलीस,,,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,,,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,,,
पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस..
बायको तुला,,,
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!🎂-------------------प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते
आणि तुझ्यावरच संपते,,,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. 🎂❣️-------------------तुझ्या आठवणीत नाही,,,
तर तुझ्या सोबत राहायचे आहे मला..
तुझा बॉयफ्रेंड नाही,,,
तर तुझा नवरा व्हायचंय मला..
हॅप्पी बर्थडे डार्लिंग. 🎂-------------------परमेश्वराचे अनेक धन्यवाद!
कारण त्याने ✓मला जगातील
सर्वात सुंदर,,, 😋प्रेमळ आणि
समजदार बायको दिली..!
माझ्या स्वीट हार्टला,,,
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!😘------------------- 
Wife Birthday Wishes in Marathi-------------------किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत,,,
बस एवढंच माहित आहे की,,,
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
💘 हॅपी बर्थडे डियर..!-------------------स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तु माझी होशील,,,
माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील..
बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!-------------------तू माझ्यासाठी किती खास आहेस,,,
हे शब्दात सांगणे कठीण आहे..
मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो,,,
आणि मला तुझा हा वाढदिवस,,,
सर्वात स्पेशल बनवायचा आहे..
Happy Birthday Dear Bayko..-------------------Happy Birthday Dear Bayko
 
Happy Birthday Wishes in Marathi for Wife-------------------तुझ्या या वाढदिवशी एक Promise..
माझ्याकडून जेवढे सुख तुला देता येईल,,,
तेवढे देईल..
काहीही झाले तरी,,,
शेवटपर्यंत मी तुलाच साथ देईल..!
Happy Birthday My Dear..!-------------------Happy Birthday Wishes for Husband in Marathi | Husband Birthday Wishes in Marathi | नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते
आणि तुझ्यावरच संपते,,,
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. ❣️------------------- -------------------Happy Birthday Wishes in Marathi for Husband-------------------कितीही रागावले तरी समजून घेतले मला,,,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,,,
रडवले कधी तर कधी हसवले,,,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,,,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!💐-------------------आयुष्यात एखादी व्यक्ती
इतकी जवळ येते कि,,,
त्याच्या शिवाय एक क्षणही
राहू शकत नाही..
आय लव्ह यु..
हॅप्पी बर्थडे.🎈-------------------माझ्या आयुष्यातील
सर्वात खास व्यक्तीला,,,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
तुम्ही माझे प्रेम,,,
माझे हृदय आणि
माझे जग आहात.🥀-------------------परमेश्वराचे अनेक धन्यवाद!
कारण त्याने ✓मला जगातील
सर्वात सुंदर,,, 😋प्रेमळ आणि
समजदार नवरा दिला..!
माझ्या स्वीट हार्टला,,,
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!😘-------------------Husband Birthday Wishes in Marathi-------------------आयुष्य सुंदर बनवणाऱ्या,,,
सुंदर व्यक्तीला,,,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!------------------- 
तुझा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं,,,
देवाची आभारी आहे ज्याने
तुझी माझी भेट घडवली !
माझ्या प्रिय नवऱ्याला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!-------------------Funny Birthday Wishes in Marathi | Comedy Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
साखरेसारख्या गोड माणसाला
मुंग्या लागेस्तोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
Happy Birthday!------------------- 
Crazy Birthday Wishes in Marathi-------------------देवाचे आभार मान ज्याने ✓आपली भेट घडवली,,,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे,,,,,,,,,,,,,,,
🎂 हॅपी बर्थडे 🎂-------------------Birthday ची पार्टी तर झालीच पाहिजे,,,
Wish तर Morning लाही करतात..🎈🎈-------------------एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..😂😂😂
🎂 हॅपी बर्थडे!😋 🎂-------------------आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस👑,,,
शहराची शान तसेच तरुण,,, 😋सक्षम,,, 😋विचारी,,, 😋हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,,,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,,,💋💋
अत्यंत Handsome,,, 😋उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले..
मित्रासाठी काय पण,,, 😋कुठे पण,,, 😋कधी पण या तत्वावर चालणारे..
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे..
DJ 🎵 लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,,,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त.. अशी Personality 😎😎!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे..
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,,,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪.. 💐💐
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना..!-------------------तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो,,, 😋पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!😋 🎂🎂🎂-------------------SMILE हिची खास,,,
तर कधी Attitude पन झक्कास,,,
कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास,,,
कधी मधी आवडीने ✓सवडीने ✓बोलनारी,,,
बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी,,,
Whatsapp चे स्टेटस पाहताना
उगीच गालातल्या गालात हसणारी,,,
आणि विशेष म्हणजे भांडण करण्यात
कायम अग्रेसर राहणारी,,,
थोडीशी Angry थोडीशी प्रेमळ,,,
चेहेऱ्यावर कायम Smile असणारी,,,
असो.. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने ✓उमलत रहा..
सुंदर गोड फुला प्रमाणे फुलत रहा..
आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा..
प्रत्येक संकटांना,,, 😋दुःखाला समर्थपने ✓हरवत रहा..
नेहमी हसत आनंदी रहा..
🎂 HAPPY BIRTHDAY SMILY 🎂-------------------वाचा वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा –100+ Funny Birthday Wishes in Marathi-------------------Birthday Wishes for Girlfriend in Marathi | GF Birthday Wishes in Marathi | गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
एकच इच्छा आहे तुझ्या मनातला राग जाऊ दे,,,
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ✓तरी तुझी भेट होऊ दे..
🥰❤️️Happy Birthday!❤️️🥰-------------------GF Birthday Wishes in Marathi-------------------तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य❤️️
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!🥰🥰
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!🎂-------------------तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने ✓बहरून आली…
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने ✓बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने ✓सजून गेले…
आता आणखी काही नको,,,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स!😋 आणखी काही नको… काहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!❤️️🥰-------------------सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण त्यातले काही वाढदिवस असे असतात
जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या
काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस…
अभिनंदन!-------------------माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील
सर्वोत्तम गोष्ट आहे..!
Love You & Happy Birthday Dear!-------------------परमेश्वराचे अनेक धन्यवाद
कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर,,, 😋प्रेमळ आणि
समजदार प्रियकर दिला..!
माझ्या स्वीट हार्टला,,,
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!-------------------माझ्या डोळ्यात पाहून
माझ्या मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला,,,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!-------------------मी खूप नशीबवान आहे,,,
कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू,,,
समजूतदार,,, 😋काळजी घेणारी आणि
जिवापाड प्रेम करणारी जोडीदार भेटली..
🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा डियर 🎂-------------------माझ्या आयुष्यातील खुप स्पेशल व्यक्ती आहेस तू,,,
देवाने ✓माझ्यासाठी दिलेली अनमोल भेट आहेस तू,,,
🎂❤️ हॅप्पी बर्थडे माय जान ❤️🎂-------------------Birthday Wishes in Marathi for Girlfriend-------------------तुझ्यावरचं माझं प्रेम कधीही कमी न होवो,,,
तुझा हात सदैव माझ्या हातात राहो,,,
तुझ्या वाढदिवसा निमित्त तुला
चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..
❤️🍰 हॅप्पी बर्थडे डियर 🍰❤️-------------------तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,,,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
व्यक्तीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिये !-------------------माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,,,
जी लाखात एक आहे..
I LOVE YOU &
HAPPY BIRTHDAY DEAR!-------------------मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू..
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू..
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू..
माझी प्रेयसी,,, 😋माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!-------------------स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की तु माझी होशील,,,
माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील..
🎂🤭 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!😋 🤭🎂-------------------असा एक ही दिवस गेला नाही,,,
ज्या दिवशी मी तुला #Miss 🥺 केलं नाही,,,
अशी एक ही रात्र गेली नाही,,,
ज्या रात्री तू माझ्या स्वप्नात आली नाही..
💕 हॅप्पीबर्थडे स्वीट हार्ट 💕-------------------Birthday Wishes for Boyfriend in Marathi | BF Birthday Wishes in Marathi | बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
आकाशात दिसती हजारो तारे,,,
पण चंद्रासारखा कोणी नाही..
लाखो चेहरे दिसतात धरतीवर,,,
पण तुझ्यासारखा कोणी नाही..
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट..!-------------------माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला,,,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील,,,
सर्वोत्तम गोष्ट आहे..
Happy Birthday Dear!-------------------Boyfriend/BF Birthday Wishes in Marathi-------------------जगातील सर्वात Cute Boyfriend ला,,,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस,,,
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने ✓भरलेले असो..-------------------तुझे प्रेम,,, 😋दयाळूपणा,,, 😋स्मित हास्य आणि सभ्यपणा,,,
तुला एक Perfect बॉयफ्रेंड बनवते..
तू माझा आहेस आणि नेहमी माझाच राहशील..
Happy Birthday Dear 🎂🌹🌹Post a Comment

Previous Post Next Post